शिवसेना

आमचे प्रेरणास्थान

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

धर्मवीर आनंद दिघे साहेब

एकनाथ पर्व…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 

“माझी लेक, माझा अभिमान ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ मधून महिलांना मिळतोय दरमहा ₹1500 चा सन्मान!”

१₹ पीक विमा

“केवळ ₹1 शेतकऱ्यांसाठी पीक विमा सुरक्षा सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी मदत!”

युवांसाठी श्रीकांत शिंदे क्रिकेट स्पर्धा

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे आणि आसपासच्या भागात युवकांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून युवा प्रतिभेला व्यासपीठ मिळाले आणि आरोग्य व क्रीडा संस्कृतीलाही चालना मिळाली.

देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ चा मान

"देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ चा मान — महाराष्ट्र सरकारकडून संस्कृती, कृषी आणि आरोग्याच्या महत्त्वाची मान्यता!”

नेते आणि त्यांची कर्तृत्वगाथा
शिवसेना म्हणजे शिवसंकल्पनेचा वणवा बाळासाहेबांची दूरदृष्टी, दिघे साहेबांची कार्यनिष्ठा आणि
शिंदे साहेबांचं जनतेशी जोडलेलं बळ.

मराठी मनाची ताकद शिवसेना

शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद आवाज आहे. मराठी अभिमान, सामाजिक न्याय आणि निःस्वार्थ सेवाभाव या मूल्यांवर आधारलेली शिवसेना, महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देत आली आहे. आजही तीच तळमळ आणि बांधिलकी घेऊन शिवसेना प्रत्येक मराठी माणसाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहे.

मराठी अस्मिता

मराठी अस्मिता ही महाराष्ट्राच्या आत्म्याचं मूर्त स्वरूप आहे, जे आपल्या अंतरात्म्यात अखंड तेवत आहे. आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा, भाषा, कला आणि आपली ओळख जपण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. केवळ भूतकाळात अडकून न राहता भविष्याचाही ठाम संकल्प तसेच परंपरेला बळ देत नवसर्जन घडवणं, आणि प्रत्येक नागरिकाला समृद्धीकडे नेणं हेच आमचं ध्येय आणि हेच आमचं वचन आहे.

शब्दांपेक्षा कृतीला प्राधान्य

आमची ताकद तळागाळातील लोकांशी असलेले आमचे संबंध आणि वास्तविक परिणाम साध्य करण्याच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये आहे. महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडवणाऱ्या ठोस विकासकामांना आम्ही प्राधान्य देतो. आमच्यासाठी, शब्दांपेक्षा कृती अधिक महत्वाची असून जनतेच्या जीवनात होणारा सुधार हा प्रगतीचा खरा मापदंड आम्ही मानतो.

लोकहित प्रथम

महाराष्ट्राची खरी ताकद म्हणजे प्रत्येक नागरिकाचा आवाज. आमचा उद्देश लोकहिताला प्राधान्य देणे आहे, जिथे प्रत्येक आवाजाला महत्व आहे आणि प्रत्येक नागरिकाचे कल्याण हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.

निर्भय नेतृत्व

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांच्या वारशाने प्रेरित होऊन, आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी धाडसी निर्णय आणि अटळ बांधिलकीने वाटचाल करत आहोत.

महत्त्वाचे क्षण व ठळक घडामोडी (२०२४-२०२५)

महत्त्वाचे क्षण व ठळक घडामोडी (२०२४-२०२५)

लाईव्ह अपडेट्स / मीडिया

ताज्या घडामोडी

  • नवीनतम अद्ययावत माहिती – प्रथम
  • नवीनतम अद्ययावत माहिती – द्वितीय
  • नवीनतम अद्ययावत माहिती – तृतीय
  • नवीनतम अद्ययावत माहिती – चतुर्थ

ठळक व्हिडिओज

व्यंगचित्र

सक्रियपणे सहभागी व्हा

सदस्यता नोंदणी करा

शिवसेना सदस्यत्वासाठी नोंदणी करा आणि या चळवळीत मोलाचे योगदान द्या.

स्वयंसेवक व्हा

आमच्या समर्पित स्वयंसेवकांच्या समूहात सहभागी व्हा आणि आपल्या समुदायात खऱ्या अर्थाने बदल घडवा.

देणगी द्या

आमच्या कार्याला पाठिंबा द्या आणि महाराष्ट्रात ‘खरा बदल घडवा.’